Smart News

RCBचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला…

आयपीएल 2021मध्ये(IPL2021) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा(RCB vs KKR) 4 गडी राखून पराभव केला. बेंगलोरच्या या पराभवामुळे त्यांचे आयपीएल 2021 मधील आव्हानही संपुष्टात आले. याशिवाय बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा (captain ) नेतृत्वपदाचा कार्यकाळही संपला.