मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात ( Drugs case ) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केली.